IMD Rain Alart | पुढील दोन दिवसांत या भागात केला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट..

IMD Rain Alart | महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील दोन दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. मध्य महाराष्ट्रात कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे; विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे;   आणि मराठवाड्यात काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. ही माहिती हवामान विभागाचे प्रमुख … Read more