100 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक सायकल फक्त रु 999 मध्ये घरी घ्या | Habrok Bikes

Habrok Bikes | जर तुम्ही तुमच्या मुलांना शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी किंवा वाढदिवसाला भेट म्हणून काही गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही इलेक्ट्रिक सायकल तुमच्या मुलांना भेट देऊ शकता. या इलेक्ट्रिक सायकलचे नाव आहे Habrok bikes HBK-E-AL-27.5 जी तुम्ही अगदी कमी किमतीत खरेदी करून तुमच्या मुलांना भेट देऊ शकता. या इलेक्ट्रिक सायकलची वैशिष्ट्ये … Read more