कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्राने डीएबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला | DA News Latest
DA News Latest : कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार लवकरच महागाई भत्ता (DA) मूळ पगारात विलीन करू शकते. असे झाल्यास एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर जून 2024 मध्ये हा निर्णय घेतला जाऊ शकतो. DA मध्ये अलीकडील वाढ 2024 च्या सुरुवातीला सरकारने डीए आणि महागाई … Read more