1 तारखेपासून एसटी बस चे दर जाहीर ; यांना मिळणार आता मोफत एसटी प्रवास | MSRTC Free Travel
MSRTC Free Travel : महाराष्ट्राची लाडकी लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसच्या तिकीट दरात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. ही बातमी उन्हाळी सुट्टीच्या काळात प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरणार आहे. एसटी महामंडळाने सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबतचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे … Read more