NEET Result 2024 नीट रिझल्ट ची तारीख जाहीर या दिवशी लागणार

 

NEET UG 2024 Result| राज्यामध्ये लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहीर होत असताना दुसरीकडे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) NEET 2024 चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेचे अधिकृत निकाल exam.nta.ac.in/NEET या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. त्यामुळे उमेदवारांनी त्वरित या वेबसाईटला भेट द्यावी. आता NTA ऑल इंडिया टॉपर्सची नावे देखील घोषित करेल. पुढे श्रेणीनुसार कट-ऑफ गुण आणि पर्सेंटाइल रँक प्रदान करेल.

निकाल कसा पहावा. (NEET UG 2024 Result)

1) सर्वात प्रथम निकाल पाहण्यासाठी exam.nta.ac.in/NEET वेबसाइटला भेट द्या

2) पुढे होमपेजवर NEET 2024 लिंक पहा आणि त्यावर क्लिक करा.

👉तारीख पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈

3) यानंतर तुमचे ID लॉगिन करा.

4) पुढे NEET 2024 स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल.

5) नंतर स्कोअरकार्डचे पुनरावलोकन करा आणि डाउनलोड करण्यासाठी पुढे जावा. 6) शेवटी स्कोअरकार्डची हार्ड कॉपी प्रिंट करा.

आम्ही याठिकाणी थेट लिंक देत आहोत.

 

Leave a Comment