LPG Gas Cylinder Rates: आज पासून LPG गॅस सिलेंडरचे दरांमध्ये बदल जाणून घ्या आजचे नवीन दर

 

LPG Gas Cylinder Rates: जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन अपडेट मध्ये तर मित्रांनो आज आपण एक अशी नवीन अपडेट जाणून घेणार आहोत तुमच्यासाठी या अपडेट मध्ये पाहणार आहोत की LPG सिलेंडरचे दर कोण कोणत्या शहरांमध्ये कसे चालू आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या आपण या अपडेट मध्ये जाणून घेणार आहोत तर ही अपडेट नीट वाचावं इतरांना देखील पुढे शेअर करा.

मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे. LPG Gas Cylinder Rates आपल्याला स्वयंपाक करायचे म्हटल्यानंतर गॅस सिलेंडर हे लागतच असतो पण काही कारणामुळे गॅस सिलेंडरचे दर कमी किंवा जास्त होत राहतात यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत शहरानुसार व गावानुसार एलपीजी गॅसचे दर काय आहेत याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेऊया चला तर मग सिलेंडरचे दर पाहून घेऊया.LPG Gas Cylinder Rates

 

👉नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा,👈

शहर  

दर

अहमदनगर 816.50

अकोला 823

अमरावती 836.50

छत्रपती संभाजी नगर 811.50

भंडारा 863

बीड 828.50

बुलढाणा 817.50

चंद्रपूर 851.50

धुळे 823

गडचिरोली 872.50

गोंदिया 871.50

मुंबई 802.50

हिंगोली 828.50

जळगाव 808.50

जालना 811.50

कोल्हापूर 805.50

लातूर 827.50

मुंबई शहर 802.50

नागपूर 854.50

Leave a Comment