खुशखबर राज्यात ५ दिवस पावसाचा अंदाज राज्यात माॅन्सूनसाठी दाखल होण्याची वेध Monsoon Rain 2024
Pune News : माॅन्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. माॅन्सून माॅन्सूनची प्रगती सुरुच आहे. माॅन्सूनने आज कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणाच्या काही भागात चाल केली. तर माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये माॅन्सून राज्यात दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.” Monsoon Rain माॅन्सूनने आज कर्नाटक, रायलसिमा, किनारी … Read more