Viral Desi Jugaad : ह्या भावाने शहरात जाऊन दाखवला देसी स्वाग ; नादच खुळा भावाचा
Viral Desi Jugaad : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर नेहमीच बदलत असतात. महागाई वाढल्याने अधिकाधिक लोकांना पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणे परवडत आहे. अशा परिस्थितीत कुणीतरी देसी जुगाड खेळला असून, सोशल मीडियावर सध्या या जुगाडची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ खूप लोकप्रिय होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती म्हशीवर स्वार होताना दिसत … Read more